Next

Mumbai Local : मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प, रेल्वे भरती परीक्षा गोंधळविरोधात अॅप्रेटिंस विद्यार्थ्यांचा रेल रोको

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 08:39 AM2018-03-20T08:39:31+5:302018-03-20T15:35:44+5:30

मुंबई, रेल्वे भरती परीक्षा गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांनी दादर-माटुंगा स्टेशनदरम्यान रेल रोको केल्यानं मध्य रेल्वेवरील वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. अप्रेटिंस ...

मुंबई, रेल्वे भरती परीक्षा गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांनी दादर-माटुंगा स्टेशनदरम्यान रेल रोको केल्यानं मध्य रेल्वेवरील वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. अप्रेटिंस विद्यार्थ्यांनी अनेक वर्षे काम करुनही जागा न भरल्याने हा विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.