3600000

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी एलफिन्स्टन ब्रिजच्या कामाची केली पाहणी

By ऑनलाइन लोकमत on Mon, November 27, 2017 10:37pm

मुंबई :  रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी एलफिन्स्टन ब्रिजच्या कामाची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले की, निर्धारित वेळेच्या आत ब्रिज बांधला जाण्याची आशा आहे. याशिवाय अतिरिक्त फुटओव्हर ब्रिज (12 मीटर) बनविण्याचे टेंडर सुद्धा काढण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच प्रवाशांना फुटओव्हर ब्रिजचा वापर करता येणार आहे. 

मुंबई कडून आणखी

 कुर्ल्याजवळ झोपडपट्टीला आग, तीन झोपड्या जळून खाक
Elgar Morcha : भारिपाचा मुंबईत एल्गार मोर्चा, पोलिसांनी नाकारली परवानगी
मुंबईतील वडाळा येथील राम मंदिरात रामजन्मोत्सव साजरा
Mumbai Local : मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प, रेल्वे भरती परीक्षा गोंधळविरोधात अॅप्रेटिंस विद्यार्थ्यांचा रेल रोको
गिरगावमधील पाडव्याचे आकर्षण ठरला शिव राज्याभिषेक चित्ररथ

आणखी वाचा