Next

मोबाईल चोरून पळणा-या रिक्षाचालकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2018 05:51 PM2018-02-01T17:51:41+5:302018-02-01T17:51:41+5:30

वरळी पोलीस स्टेशनचे शिपाई भोसले व ऑपरेटर काशीद यांनी काल रात्री बीकेसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोबाइल खेचून पळून जाणा-या ...

वरळी पोलीस स्टेशनचे शिपाई भोसले व ऑपरेटर काशीद यांनी काल रात्री बीकेसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोबाइल खेचून पळून जाणा-या रिक्षाचालकाला पाठलाग करून पकडले. या रिक्षाचालक आरोपीचा सिनेस्टाइल पाठलाग करत वरळी पोलीस स्टेशनचे शिपाई भोसले यांनी त्याला पकडून बीकेसी पोलिसांच्या ताब्यात दिले.