Next

मुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 10:01 AM2019-07-21T10:01:12+5:302019-07-21T10:02:00+5:30

मुंबई - बृहन् मुंबईचे पोलीस आयुक्त, १०० ते १२५ पोलीस अधिकारी आणि अंमलदार तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे १०० अधिकारी व ...

मुंबई - बृहन् मुंबईचे पोलीस आयुक्त, १०० ते १२५ पोलीस अधिकारी आणि अंमलदार तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे १०० अधिकारी व कर्मचारी यांनी रविवारी सकाळी वांद्रे  हिल रोड, लकी जंक्शनपासून वांद्रे पोलीस ठाण्यापर्यंत स्वच्छता मोहीम राबवली. (व्हिडीओ - सुशील कदम)