Next

लोअर परळ रेल्वे पूल बंद असल्याने प्रवाशांची कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 10:58 AM2018-07-24T10:58:53+5:302018-07-24T10:59:22+5:30

मुंबईतील लोअर परळचा रेल्वे पूल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पूल परिसरात प्रवाशा�..

मुंबईतील लोअर परळचा रेल्वे पूल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पूल परिसरात प्रवाशांची कोंडी झाली आहे.

टॅग्स :मुंबईMumbai