Next

धारावीत निर्माणाधीन इमारतीचा भाग कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 10:26 AM2019-04-15T10:26:44+5:302019-04-15T10:27:19+5:30

धारावीतल्या पीएमजीपी कॉलनीमधील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा भाग कोसळला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, तिघे जखमी आहेत. रविवारी ...

धारावीतल्या पीएमजीपी कॉलनीमधील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा भाग कोसळला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, तिघे जखमी आहेत. रविवारी रात्री 10.30 वाजताच्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. कंत्राटदराच्या हलगर्जीपणामुळे या इमारतीचा भाग कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.