Next

ओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 01:04 PM2018-10-22T13:04:54+5:302018-10-22T13:08:24+5:30

मुंबई - ओला -उबेरच्या कंपनी व्यवस्थापनाने स्वीकारलेल्या मनमानी व अन्यायी धोरणाविरुद्ध आता मुंबईसह राज्यामधील ओला , उबेरच्या चालक, मालकांनी ...

मुंबई - ओला -उबेरच्या कंपनी व्यवस्थापनाने स्वीकारलेल्या मनमानी व अन्यायी धोरणाविरुद्ध आता मुंबईसह राज्यामधील ओला , उबेरच्या चालक, मालकांनी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले आहे.