ओखी चक्रीवादळ : वरळी सी लिंक वाहतुकीसाठी खुला, अफवांवर विश्वास ठेऊ नका - पोलीस

By ऑनलाइन लोकमत on Tue, December 05, 2017 1:16pm

ओखी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वरळी सी लिंक वाहतुकीसाठी  बंद ठेवण्यात आला असल्याची चर्चा सुरू होती. मात्र सी लिंक वाहतुकीसाठी खुला असून अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

संबंधित

सरकारच्या एका होकारामुळे अनेकांना मिळु शकतो रोजगार - आंग्रीया क्रुझचे शिल्पकार
ओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन
दादर फुल मार्केट गोळीबारानं हादरलं, एकाची हत्या
कामगार कष्टकरी जनतेच्या हक्कासाठी भाकपाचे जेलभरो आंदोलन
मेट्रो काराशेडच्या कामाविरोधात स्थानिकांचं तीव्र आंदोलन

मुंबई कडून आणखी

सोलापुरात नरेंद्र मोदींना काळे झेंडे दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांना मारहाण
पोस्टाच्या संपाने बेरोजगारांचा जीव टांगणीला
पुणेकराचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न
गजबलेल्या नळ बाजार येथे रस्त्यावरील स्टॉलला लागली आग
युरोपातील ‘रोझी पास्टर’ पक्षांचे श्रीरामपुरकरांनी अनुभवले वादळ...

आणखी वाचा