Next

New Year 2019 : न्यू ईअर सेलिब्रेशनसाठी देशवासीय सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 11:56 AM2018-12-31T11:56:03+5:302018-12-31T12:01:54+5:30

मुंबई/पुणे - New Year 2019 न्यू ईअर सेलिब्रेशनसाठी संपूर्ण महाराष्ट्र सज्ज झाला आहे. 31 डिसेंबरला सोमवार आल्यानं अनेकांनी एक ...

मुंबई/पुणे - New Year 2019 न्यू ईअर सेलिब्रेशनसाठी संपूर्ण महाराष्ट्र सज्ज झाला आहे. 31 डिसेंबरला सोमवार आल्यानं अनेकांनी एक दिवसापूर्वीच 2018 सरत्या वर्षाच्या शेवटच्या रविवारचा मुहूर्त साधत जल्लोष करुन नववर्षाचं स्वागत केलं. तर अनेक जण आज दणक्यात नवी वर्षाचं जोरदार सेलिब्रेशन करणार आहेत. दरम्यान, थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठिकठिकाणी पोलिसांकडून नाकाबंद करण्यात आली आहे.