Next

मुंबई : मुलुंड टोल नाक्यावर युवक काँग्रेसची भाजपाविरोधात निदर्शनं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2017 02:48 PM2017-10-04T14:48:32+5:302017-10-04T14:51:08+5:30

मुंबईतील मुलुंड टोल नाका येथे बुधवारी (4 ऑक्टोबर) युवक काँग्रेसनं भाजपा सरकारविरोधात निदर्शनं नोंदवली. महागाई, पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरवाढीविरोधात यावेळी ...

मुंबईतील मुलुंड टोल नाका येथे बुधवारी (4 ऑक्टोबर) युवक काँग्रेसनं भाजपा सरकारविरोधात निदर्शनं नोंदवली. महागाई, पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरवाढीविरोधात यावेळी आंदोलन करण्यात आले. (Video - विशाल हळदे)

टॅग्स :भाजपाBJP