Next

मुंबई : मध्य रेल्वेवरील सायन स्थानकात साचलं पावसाचं पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2018 01:23 PM2018-06-09T13:23:56+5:302018-06-09T13:26:02+5:30

मुंबईमध्ये शनिवारी (9 जून)पहाटेपासून जोरदार पावसानं हजेरी लावली. पावसामुळे मध्य रेल्वेच्या रुळांवर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. (ठिकाण- ...

मुंबईमध्ये शनिवारी (9 जून)पहाटेपासून जोरदार पावसानं हजेरी लावली. पावसामुळे मध्य रेल्वेच्या रुळांवर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. (ठिकाण- सायन रेल्वे स्टेशन)