मुंबई : मोनोरेलचे दोन डबे जळून खाक, वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत on Thu, November 09, 2017 12:14pm

मुंबईमध्ये मोनोरेलच्या शेवटच्या दोन डब्यांना मोठी आग लागली. म्हैसूर कॉलनी स्टेशनजवळील ही घटना आहे. या दुर्घटनेत मोनो रेलचे दोन्ही डबे जळून खाक झाले आहेत. सुदैवानं या घटनेते कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गुरुवारी (9 नोव्हेंबर) ही घटना घडली आहे.  

संबंधित

जीवघेणा सेल्फी ! समुद्रात बुडून तरुणाचा मृत्यू
आमदार सिद्धू न्यामगौडा यांचं अपघाती निधन
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले अजित पवार
पुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत भीषण आग
ठाण्यात घोडबंदर रोडवर केमिकल टँकर उलटल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुंबई कडून आणखी

मुंबई : मध्य रेल्वेवरील सायन स्थानकात साचलं पावसाचं पाणी
अमित शाह यांनी घेतली माधुरी दीक्षितची भेट
भाजपाध्यक्ष अमित शाहांनी माधुरी दीक्षितची घेतली सदिच्छा भेट
भाजपाशी युतीबद्दल विचारताच आदित्य म्हणाले, 'साफसफाई सुरू आहे
मुंबईच्या रक्षणासाठी NDRF सज्ज

आणखी वाचा