Next

Mumbai Rain Update : चर्चगेट स्टेशनजवळ होर्डिंगचा भाग कोसळून एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 06:19 PM2019-06-12T18:19:07+5:302019-06-12T18:19:40+5:30

होर्डिंगचा काही भाग कोसळल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना चर्चगेट स्टेशनजवळ घडली. दुपारी पावणे एकच्या सुमारास ही घटना घडली. ...

होर्डिंगचा काही भाग कोसळल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना चर्चगेट स्टेशनजवळ घडली. दुपारी पावणे एकच्या सुमारास ही घटना घडली.