Next

पुणेकराचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 12:23 PM2019-01-08T12:23:21+5:302019-01-08T12:25:03+5:30

राज्याच्या मुख्यमंत्रीपदी महिला असावी, यासह इतर मागण्यांसाठी आलेल्या लक्ष्मण चव्हाण या तरुणाने  मंत्रालय  इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून संरक्षक जाळीत उडी ...

राज्याच्या मुख्यमंत्रीपदी महिला असावी, यासह इतर मागण्यांसाठी आलेल्या लक्ष्मण चव्हाण या तरुणाने  मंत्रालय  इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून संरक्षक जाळीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. तो पुण्याचा रहिवासी आहे. या आकस्मिक घटनेमुळे सुरक्षारक्षकांची एकच धांदल उडाली.