Next

Mumbai CST Bridge Collapse : सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळील पूल कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 10:20 PM2019-03-14T22:20:24+5:302019-03-14T22:24:07+5:30

मुंबई - मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.  रेल्वे स्थानकाबाहेरील काम ...

मुंबई - मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.  रेल्वे स्थानकाबाहेरील काम रुग्णालयाच्या गल्लीकडे तसेच किला कोर्टाकडे जाणारा पादचारी पुलाचा अर्धा भाग आज सायंकाळी 7.30 च्या सुमारास कोसळला.