Next

आज पाहता येणार या शतकातील सर्वात माेठं खग्रास चंद्रगहण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 05:53 PM2018-07-27T17:53:09+5:302018-07-27T17:54:50+5:30

मुंबई- या शतकातील सर्वात माेठं खग्रास चंद्रगहण आज (27 जुलै) राेजी सर्वांना पाहता येणार अाहे. 1 तास दीड मिनिटे इतकी ...

मुंबई- या शतकातील सर्वात माेठं खग्रास चंद्रगहण आज (27 जुलै) राेजी सर्वांना पाहता येणार अाहे. 1 तास दीड मिनिटे इतकी चंद्राची खग्रास अवस्था असणार असून, आज रात्री 10.45 मिनिटांनी हे ग्रहण सुरू हाेणार अाहे, अशी माहिती खगाेल शास्त्रज्ञ प्रकाश तुपे यांनी लाेकमतला दिली.