एल्फिन्स्टन दुर्घटनेला महिना पूर्ण, अद्याप प्रवाशांवरील मानसिक आघात कायम

By ऑनलाइन लोकमत on Sun, October 29, 2017 3:16pm

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाच्या पुलाच्या पाय-यांवर झालेल्या दुर्घटनेला आता एक महिना पूर्ण झाला; मात्र अद्यापही रेल्वे प्रवाशांच्या मनावर झालेला दुर्घटनेचा आघात अद्याप कायम आहे. रेल्वे प्रशासनाला दुर्घटनेनंतर जाग आली असली तरी प्रत्यक्षात आजही सर्वच रेल्वे स्थानकांवर सेवा-सुविधा अपूर्ण आहेत. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासह प्रवाशांना पुरेशा सेवा-सुविधा मिळतील, अशी आशा रेल्वे प्रवाशांना आहे.

मुंबई कडून आणखी

देखाव्यातून दिला 'डेटा प्रोटेक्शन'चा संदेश
सचिन तेंडुलकर लालबागच्या राजाच्या चरणी
पाहा लालबागच्या राजाची संपुर्ण आरती Live
भिडेंने स्वत:च्या घरी साकारला गोकुलधामचा देखावा
बाप्पा आले की सागर कारंडेला करावे लागते 'हे' काम

आणखी वाचा