Next

काँग्रेसचे आमदार नसीम खान यांच्यावर पैशांची उधळण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 04:03 PM2018-09-18T16:03:38+5:302018-09-18T16:04:28+5:30

मुंबई - काँग्रेसचे चांदिवलीचे आमदार आणि माजी मंत्री आरिफ नसीम खान यांच्यावर पैशांच्या नोटांची उधळण करण्यात आली आहे. याचा ...

मुंबई - काँग्रेसचे चांदिवलीचे आमदार आणि माजी मंत्री आरिफ नसीम खान यांच्यावर पैशांच्या नोटांची उधळण करण्यात आली आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. पैशांची उधळण करणारा मनसेचा कार्यकर्ता असल्याचं म्हटलं जात आहे.