लाइव न्यूज़
 • 09:15 PM

  मुंबई : जे. जे. रुग्णालयात आणखी पाच कैद्यांना केले दाखल , चार महिला तर एका पुरुष कैद्यांचा समावेश, एकूण ८६ कैदी आणि चार महिन्यांच्या बाळाचा समावेश.

 • 09:06 PM

  No Confidence Motion : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लोकसभेत आगमन.

 • 07:54 PM

  कोल्हापूर : फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीला सहकार्य करण्यासाठी पोलीस मुख्यालयातील सहायक पोलीस निरीक्षकास पन्नास हजार रुपयांची लाच देणा-या एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

 • 07:48 PM

  चंद्रपूर : घुग्घुस नजीकच्या नकोडा येथे लहान भावाकडून मोठ्या भावाची हत्या, विशु शर्मा असे मयताचे नाव असून आरोपी दीपक शर्मा फरार आहे.

 • 07:31 PM

  सोलापूर : प्रहार संघटनेकडून अपंगच्या निधीसाठी महापालिकेवर अंडे फेकण्याचा प्रयत्न करणा-या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

 • 05:43 PM

  जळगाव : अडीच वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या माजी आमदारांच्या पत्नी आधारकार्डमुळे सापडल्या.

 • 05:36 PM

  भंडारा : धान उत्पादक शेतकऱ्याची विष घेऊन अात्महत्या, मोहाडी तालुक्याच्या ढोप येथील घटना, सुभाष मने (४७) असे मृताचे नाव, बॅकेचे आठ लाखाचे कर्ज.

 • 05:26 PM

  सिंधुदुर्ग : मालवण कासारटाका पर्यटनस्थळी पोलिसांची धडक मोहीम, सर्व वाहनांची कसून तपासणी, मागील आठवड्यात मालवण-कणकवलीतील पर्यटकांमध्ये झाली होती हाणामारी.

 • 04:38 PM

  No Confidence Motion : लोकसभेच्या कामकाजाला पुन्हा सुरुवात.

 • 04:21 PM

  कोल्हापूर - राधानगरी धरणाचे ३ व ६ नंबर दरवाजे उघडले, विद्युत विमोचकासह ४४५६ क्युसेक विसर्ग सुरू.

 • 03:38 PM

  औरंगाबाद : संत तुकाराम नाट्यगृहाच्या पीओपी छताचा काही भाग कोसळला,म्हाडाच्या सोडतीनंतर नागरिक बाहेर पडताना घडली घटना.

 • 03:32 PM

  मुंबई - माल वाहतुकदारांनी पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनामुळे मुंबईतील चकाला स्ट्रीट ठप्प

 • 03:25 PM

  बीड : शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीवरील नवीन पूल वाहतुकीसाठी खुला. ब्रिटीशकालीन धोकादायक पूल पाडून आठ महिन्यात उभारण्यात आला नवीन पूल.

 • 02:45 PM

  2019 मध्ये भाजपाचा पराभव होईल - एस. रॉय, खासदार, तृणमूल काँग्रेस

 • 02:44 PM

  महिलांचे संरक्षण, मॉब लिचिंगसारख्या प्रश्नांवर लक्ष देण्याची गरज - पी. वेणुगोपाल

All post in लाइव न्यूज़

मुंबई अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या