Next

मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, केंबुर्लीजवळ कोसळली दरड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 10:53 AM2018-07-05T10:53:49+5:302018-07-05T10:54:49+5:30

मुंबई-गोवा महामार्गावर गुरुवारी (5 जुलै) पहाटेच्या सुमारास दरड कोसळल्यानं दोन्ही दिशेकडील वाहतूक ठप्प झाली आहे. महाडजवळ केंबुर्ली परिसरात दरड ...

मुंबई-गोवा महामार्गावर गुरुवारी (5 जुलै) पहाटेच्या सुमारास दरड कोसळल्यानं दोन्ही दिशेकडील वाहतूक ठप्प झाली आहे. महाडजवळ केंबुर्ली परिसरात दरड कोसळली आहे.