Next

Pulwama Terror Attack : दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ नालासोपाऱ्यात रेल रोको

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 12:15 PM2019-02-16T12:15:26+5:302019-02-16T12:15:32+5:30

नालासोपारा, पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये जवानांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईजवळील नालासोपारा येथे नागरिकांनी रेल रोको केला आहे. या रेलरोकोमुळे नालासोपारा ते ...

नालासोपारा, पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये जवानांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईजवळील नालासोपारा येथे नागरिकांनी रेल रोको केला आहे. या रेलरोकोमुळे नालासोपारा ते विरार या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.