महाराष्ट्र बंद- मुंबईची लाईफलाईन विस्कळीत!

By ऑनलाइन लोकमत on Wed, January 03, 2018 4:26pm

महाराष्ट्र बंदचा फटका मुंबईची लाईफलाईन असलेल्या रेल्वेला बसला. आंदोलकांनी रेल्वे ट्रॅकवर आंदोलन केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. सुरू असलेल्या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांची तुफान गर्दी पाहायला मिळाली तर मध्य रेल्वे काही वेळ बंद झाल्याने प्रवाशांनी रेल्वे रूळावरून चालत जाण्याचा मार्ग निवडला. 

संबंधित

Thane : वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांविरोधात ठाणेकर एकवटले
Dahi Handi 2018 : गोविंदा आला रे आला...
Dahi Handi 2018 : मुंबई, नवी मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडीचा थरार
बीएमडब्ल्यूच्या X1 या लक्झरी कारला ठाण्यात आग
नुसते आरोपी पकडणे पुरेसे नाही, सूत्रधाराचा छडा लावा - मुक्ता दाभोलकर

मुंबई कडून आणखी

26/11 Terror Attack : रमेश महाले यांचा कसाबला फासावर लटकवण्यात मोलाचा वाटा
निव्वळ योगायोग! कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती सीएसएमटीच्या सुरक्षेची धुरा
सकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट
ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांच्या अंत्यदर्शनासाठी मान्यवरांची रीघ
वांद्रे येथील नर्गीस दत्तनगर झोपडपट्टीत भीषण आग

आणखी वाचा