Next

लोकलच्या डब्यांना निसर्गचित्रांचा साज, लवकरच होणार सुखकर प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 05:26 PM2018-08-31T17:26:23+5:302018-08-31T17:27:27+5:30

मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या लोकलच्या डब्यांचा चेहरा-मोहरा लवकरच बदलला जाणार आहे. मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा प्रवास हा रंगीबेरंगी चित्रांच्या ...

मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या लोकलच्या डब्यांचा चेहरा-मोहरा लवकरच बदलला जाणार आहे. मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा प्रवास हा रंगीबेरंगी चित्रांच्या साहाय्याने अधिक सुखकर होणार आहे. मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी ही खूशखबर असून निसर्गचित्रांनी सजलेल्या सुंदर डब्यातून लवकरच महिला प्रवाशांना प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.

टॅग्स :मुंबईMumbai