Next

#KamalaMillsFire : गुरूवारी रात्री वन अबव्ह पबमध्ये नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 02:42 PM2017-12-29T14:42:27+5:302017-12-29T14:47:24+5:30

गुरूवारी रात्री वन अबव्ह पबमध्ये नेमकं काय घडलं ? याबद्दल या दुर्घटनेतून बचावलेल्या व सध्या मुंबईतील भाटिया हॉस्पिटलमध्ये उपचार ...

गुरूवारी रात्री वन अबव्ह पबमध्ये नेमकं काय घडलं ? याबद्दल या दुर्घटनेतून बचावलेल्या व सध्या मुंबईतील भाटिया हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या सिद्धार्थ श्रॉफ यांनी माहिती दिली आहे. (व्हिडीओ- स्नेहा मोरे)