Next

जीवघेणं मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन, अरुंद पुलावर गुदमरतो श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2017 10:59 AM2017-10-06T10:59:44+5:302017-10-07T14:19:27+5:30

मुंबई सेंट्रल, मोठ्या बॅगा घेऊन येणा-या प्रवाशांमधून वाट काढत अवघ्या दोन फूट रुंदीच्या पाय-या नसलेल्या पश्चिम रेल्वे स्टेशनच्या पुलावरून जात ट्रेन ...

मुंबई सेंट्रल, मोठ्या बॅगा घेऊन येणा-या प्रवाशांमधून वाट काढत अवघ्या दोन फूट रुंदीच्या पाय-या नसलेल्या पश्चिम रेल्वे स्टेशनच्या पुलावरून जात ट्रेन पकडणे म्हणजे रोज जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी पूजा दामले यांनी