लाइव न्यूज़
  • 05:45 PM

    जळगाव - कापसाच्या गाठींनी भरलेल्या ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने आग

  • 05:01 PM

    अहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचे नगरसेवक पद रद्द, अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल

  • 04:57 PM

    अहमदनगर - कोपरगाव तालुक्यातीली वारी येथील सोमैय्या कारखान्याच्या क्रोटो प्लँटच्या बॅरलचा स्फोट

  • 04:31 PM

    नवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन

  • 04:10 PM

    कोस्टल रोड हा प्रक्लप होणार, भाजप त्याच्या बाजूनं आहे - आशिष शेलार

  • 04:09 PM

    यवतमाळ - कठुआ, उन्नाव प्रकरणी यवतमाळात मोर्चा, भर उन्हात मुली व महिलांसह हजारो नागरिकांचा सहभाग, बहुजन समाज पार्टीच्या नेतृत्वात मोर्चाचे आयोजन

  • 04:02 PM

    सावंतवाडी - मनसेचा नाणार प्रकल्पाला विरोधच, स्थानिकांना भेटण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच नाणारला भेट देतील, नितीन सरदेसाई यांनी दिली माहिती

  • 03:56 PM

    धुळे - कथुआ आणि उन्नावप्रकरणी धुळ्यात आक्रोश मोर्चा, हजारो नागरिकांचा सहभाग

  • 03:38 PM

    कथुआ प्रकरणातील पीडितेला न्याय देण्याच्या मागणीसाठी आंदोलन; गोवंडीतील रेल्वे ट्रॅकवर 40 ते 50 जणांची निदर्शनं

  • 03:33 PM

    सोलापूर : खा. ओवेसींना मानपत्र देण्याचा प्रस्ताव सोलापूर महानगरपालिकेने फेटाळला

  • 03:23 PM

    'चेन्नई सुपर किंग्ज'च्या चाहत्यांनी भरलेल्या ट्रेनचे पुण्यात आगमन

  • 03:22 PM

    मुंबई- ब्रीच कँडी येथील प्रेमसन्स हाऊस इथल्या कपड्याच्या दुकानाच्या पाठीमागच्या इमारतीला आग, आगीच कारण अद्याप अस्पष्ट

  • 03:11 PM

    भिवंडी- दिघाशीनजीक देवचोळा येथे शहापूर शिवसेना उपतालुका प्रमुखाची हत्या, हत्येनंतर ओळख पटू नये म्हणून मृतदेह जाळला

  • 03:02 PM

    कर्नाटक निवडणूक 2018- काँग्रेसचे खासदार मल्लिकार्जून खरगे यांचा मुलगा प्रियंक खरगे यांनी भरला उमेदवारी अर्ज. चित्तपूरमधून भरला अर्ज.

  • 02:18 PM

    भिवंडी तालुक्यामधील पूर्णा गावातील बाबा वेअर हाऊसला दुपारी दोनच्या सुमारास आग

All post in लाइव न्यूज़

मुंबई अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या