Next

मुंबई : कमला मिल कम्पाऊंडमधील अग्नितांडवात 14 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 09:08 AM2017-12-29T09:08:42+5:302017-12-29T10:53:36+5:30

मुंबई ,  लोअर परेल परिसरातील कमला मिल कम्पाऊंडमधील मोजोस बिस्ट्रो पबला लागलेल्या आगीमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी ...

मुंबई ,  लोअर परेल परिसरातील कमला मिल कम्पाऊंडमधील मोजोस बिस्ट्रो पबला लागलेल्या आगीमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री उशिरा 12.30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. 4 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.