फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मोर्चा : दादरमध्ये काँग्रेस-मनसे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

By ऑनलाइन लोकमत on Wed, November 01, 2017 1:20pm

मुंबईतील दादरमध्ये काँग्रेसनं फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला. याला मनसे कार्यकर्त्यांनी विरोध केला. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये बाचाबाची झाली व ते आपापसांत भिडले. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 

संबंधित

मानधन वाढवण्याच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांचा मोर्चा
मुंबई आणि परिसरात नारळी पौर्णिमा उत्साहात
गणेश चतुर्थी जवळ आल्याने मूर्तींकारांची लगबग
Vijay Chavan Death : ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण काळाच्या पडद्याआड
Perspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'

मुंबई कडून आणखी

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
तुमच्या आमच्या सर्वांच्या बाप्पाच्या स्वागतासाठी लोकमत झालय सज्ज...
सिद्धिविनायक मंदिरात फळांची आरास...
Bharat Bandh: मनसैनिकांनी दिंडोशीतील भाजपा नगरसेवकाचे कार्यालय फोडले
Bharat Bandh : काँग्रेसचा अंधेरी स्थानकात रेलरोको

आणखी वाचा