Next

फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मोर्चा : दादरमध्ये काँग्रेस-मनसे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2017 01:20 PM2017-11-01T13:20:39+5:302017-11-01T13:22:36+5:30

मुंबईतील दादरमध्ये काँग्रेसनं फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला. याला मनसे कार्यकर्त्यांनी विरोध केला. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये बाचाबाची झाली व ...

मुंबईतील दादरमध्ये काँग्रेसनं फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला. याला मनसे कार्यकर्त्यांनी विरोध केला. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये बाचाबाची झाली व ते आपापसांत भिडले. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.