+
लाइव न्यूज़
 • 08:38 AM

  जायकवाडी धरणाची पाणीपातळी 92 टक्के, संध्याकाळी जायकवाडीतून पाणी सोडण्याची शक्यता.

 • 08:33 AM

  जम्मू - काश्मीर : नवरात्रौत्सवाला आजपासून सुरुवात, वैष्णो देवीच्या मंदिरात भाविकांची गर्दी.

 • 08:12 AM

  मुंबईत पावसाची उसंत, विमानतळावरील रनवेची साफसफाई, एअर इंडिया वगळता सर्व उड्डाणं सुरू.

 • 08:04 AM

  न्यूयॉर्क- काही शक्तींमुळे भारताची प्रतिमा मलिन होत आहे- राहुल गांधी

 • 08:03 AM

  न्यूयॉर्क- हजारो वर्षांपासून भारत शांती आणि एकता असलेला देश राहिलेला आहे, आता त्याच्या या गुणांनाच आव्हान दिलं जात आहे- राहुल गांधी

 • 08:01 AM

  न्यूयॉर्क- जर तरूणांसाठी नोकऱ्या नसतील तर त्यांना व्हिजन दाखवता येणार नाही, काँग्रेसकडे या समस्येचं उत्तर आहे- राहुल गांधी

 • 08:01 AM

  अहमदनगर : तलाव फुटून अरणगावाला पुराचा वेढा, 31 जणांची सुखरूप सुटका.

 • 07:22 AM

  जम्मू-काश्मीर- पाकिस्तानकडून अरनिया सेक्टरमधल्या आर. एस. पुरामध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन

 • 07:20 AM

  दर दिवशी 30 हजार नवीन लोक भारतात नोकरीच्या बाजारात प्रवेश करतात, मात्र त्यातील फक्त 450 कर्मचा-यांना नोकरी मिळते- राहुल गांधी

 • 06:57 AM

  वॉशिंग्टन- परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी जी फोर(भारत, ब्राझील, जर्मनी व जपान)च्या बैठकीला दर्शवली उपस्थिती

 • 05:31 AM

  सोलापूर - तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरात नित्य अलंकार पूजा करण्यात आली

 • 05:28 AM

  नवी दिल्ली- मॅक्सिकोतील भारतीय दूतावासाशी बोलणं झालंय. मॅक्सिकोमधील सर्व भारतीय सुखरूप आहेत- सुषमा स्वराज, परराष्ट्र मंत्री

 • 01:35 AM

  श्रीतुळजाभवानी मंदिरातील शारदीय नवरात्रोत्सवाला मोठया उत्साहात प्रारंभ, बुधवारी रात्री 1 वाजून 30 मिनिटांनी श्री तुळजाभवानीची आठ दिवसीय मंचकी निद्रा झाली. मूर्तीची विधिवत सिंहासनावर केली प्रतिष्ठापना

 • 01:11 AM

  सोलापूर - तुळजापूरहून ज्योत आणताना एका भाविकाचा जुना तुळजापूर नाका कचरा डेपोजवळ भीषण अपघात झाला

 • 12:07 AM

  मुंबई विमानतळावर मोठा गोंधळ, सकाळपासून ताटकळत ठेवलेल्या प्रवाशांची विमानतळ प्रशासनाकडून उपेक्षा, प्रवासी आक्रमक पवित्र्यात

All post in लाइव न्यूज़

मुंबई अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या