महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर उसळला भीमसागर

By ऑनलाइन लोकमत on Wed, December 06, 2017 1:57pm

मुंबई,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61 व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून भीमसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर अनुयायांनी गर्दी केली आहे.    

संबंधित

इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहूंचा मुंबई दौरा, नरीमन हाऊस परिसरातील सर्व दुकानांची झाडाझडती
सेन्सेक्सने 35 हजारांचा टप्पा पार केल्याने शेअर बाजारात जल्लोष
मुलुंड- सहा तासांच्या थरारानंतर बिबट्या जेरबंद
जिग्नेश मेवाणी-उमर खालिदच्या कार्यक्रमावरुन गोंधळ, छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांची धरपकड
भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद : ठाणे स्थानकात आंदोलकांचा रेलरोको

मुंबई कडून आणखी

मुंबईतील सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन 5 दिवस राहणार बंद
‘मास्टर ब्लास्टर’च्या कन्येला लग्नासाठी फोनवरून वारंवार धमकी
अनुचित प्रकार टाळण्यासाठी छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
जिग्नेश मेवाणी-उमर खालिदच्या कार्यक्रमावरुन गोंधळ, छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांची धरपकड
महाराष्ट्र बंद- मुंबईची लाईफलाईन विस्कळीत!

आणखी वाचा