Next

Chartered Plane Crashed In Mumbai : घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळलं, महिला वैमानिकासह 5 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 03:45 PM2018-06-28T15:45:03+5:302018-06-28T15:46:36+5:30

मुंबई, घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळून महिला वैमानिकासह 5 जणांचा मृत्यू झाला आहे.  घाटकोपर पश्चिम भागातील जागृती पार्क परिसरात जीवदया लेनमध्ये ...

मुंबई, घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळून महिला वैमानिकासह 5 जणांचा मृत्यू झाला आहे.  घाटकोपर पश्चिम भागातील जागृती पार्क परिसरात जीवदया लेनमध्ये बांधकाम सुरू असलेल्या परिसरात हे चार्टर्ड विमान कोसळले.