Next

Chartered Plane Crashed In Mumbai : प्रत्यक्षदर्शींनी कथन केला शहारे आणणारा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 04:28 PM2018-06-28T16:28:30+5:302018-06-28T16:29:28+5:30

मुंबई - मुंबईतील घाटकोपर परिसरात चार्टर्ड विमान कोसळून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात झाला तेव्हा ...

मुंबई - मुंबईतील घाटकोपर परिसरात चार्टर्ड विमान कोसळून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात झाला तेव्हा तेथे उपस्थित असलेले प्रत्यक्षदर्शी प्रवीण शाह यांनी अंगावर शहारे आणणारा अनुभव कथन केला आहे.