क्रॉफर्ड मार्केटमध्ये बर्निंग कार

By ऑनलाइन लोकमत on Mon, November 06, 2017 12:10am

मुंबई : फोर्ट परिसरातील क्रॉफर्ड मार्केट येथील नागदेवी स्ट्रीटवर एका कारने रविवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अचानक पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच फोर्ट अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली, तरी कार जळून खाक झाली आहे. नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार,दुर्घटनेचे नेमके कारण समजू शकले नसले, तरी तपास सुरू आहे.

संबंधित

बीएमडब्ल्यूच्या X1 या लक्झरी कारला ठाण्यात आग
मानधन वाढवण्याच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांचा मोर्चा
मुंबई आणि परिसरात नारळी पौर्णिमा उत्साहात
गणेश चतुर्थी जवळ आल्याने मूर्तींकारांची लगबग
Vijay Chavan Death : ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण काळाच्या पडद्याआड

मुंबई कडून आणखी

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
तुमच्या आमच्या सर्वांच्या बाप्पाच्या स्वागतासाठी लोकमत झालय सज्ज...
सिद्धिविनायक मंदिरात फळांची आरास...
Bharat Bandh: मनसैनिकांनी दिंडोशीतील भाजपा नगरसेवकाचे कार्यालय फोडले
Bharat Bandh : काँग्रेसचा अंधेरी स्थानकात रेलरोको

आणखी वाचा