Next

पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना बॉलीवूडने वाहिली आदरांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 10:23 AM2019-02-16T10:23:43+5:302019-02-16T10:23:50+5:30

मुंबई - पुलवामा येथील सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना देशभरातून आदरांजली वाहण्यात येत आहे. बॉलीवूडमधील अभिनेते ...

मुंबई - पुलवामा येथील सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना देशभरातून आदरांजली वाहण्यात येत आहे. बॉलीवूडमधील अभिनेते आणि अभिनेत्रींनीही या हल्ल्याविरोधात संताप व्यक्त करून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे.