#BhimaKoregaonViolence : महाराष्ट्र बंदला हिंसक वळण

By ऑनलाइन लोकमत on Wed, January 03, 2018 3:31pm

भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली. या बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे. याचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे.

मुंबई कडून आणखी

जलसंधारण मंत्री राम शिंदे दुष्काळ पाहणी दौऱ्यावर
काँग्रेसचा 'मोदी लॉलिपॉप' मिळाला का? इंधन दरवाढीविरोधात अनोखे आंदोलन
शिवस्मारकाच्या पायाभरणीवेळच्या बोट दुर्घटनेचा चित्तथरारक व्हिडीओ...
ओला-उबेर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात चालकांचे आंदोलन
Navratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा

आणखी वाचा