Next

#BhimaKoregaonViolence : महाराष्ट्र बंदला हिंसक वळण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2018 03:31 PM2018-01-03T15:31:42+5:302018-01-03T15:34:18+5:30

भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली. या बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात ...

भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली. या बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे. याचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे.