भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद, मुंबईला लागला 'ब्रेक'

By ऑनलाइन लोकमत on Tue, January 02, 2018 5:49pm

भीमा कोरेगाव, सणसवाडी येथे दोन गटांमध्ये उफाळलेल्या संघर्षाचे लोण राज्याच्या वेगवेगळया भागात पसरले असून मुंबईतही हिंसक पडसाद उमटले आहेत. मुंबईत आज वेगवेगळया भागात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

 

संबंधित

वादग्रस्त विधान :... तर हिंदूंच्या घरात हाफिज सईद निर्माण होतील- प्रकाश आंबेडकर
भीमा कोरेगाव प्रकरणी सांगलीत शिवप्रतिष्ठानचा मोर्चा
जिग्नेश मेवाणी-उमर खालिदच्या कार्यक्रमावरुन गोंधळ, छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांची धरपकड
महाराष्ट्र बंद: दिवसभरात काय घडलं?
महाराष्ट्र बंद- मुंबईची लाईफलाईन विस्कळीत!

मुंबई कडून आणखी

मुंबईतील सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन 5 दिवस राहणार बंद
‘मास्टर ब्लास्टर’च्या कन्येला लग्नासाठी फोनवरून वारंवार धमकी
अनुचित प्रकार टाळण्यासाठी छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
जिग्नेश मेवाणी-उमर खालिदच्या कार्यक्रमावरुन गोंधळ, छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांची धरपकड
महाराष्ट्र बंद- मुंबईची लाईफलाईन विस्कळीत!

आणखी वाचा