लाइव न्यूज़
 • 05:37 AM

  वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, दावोस येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी राजधानी नवी दिल्लीत परतले.

 • 03:53 AM

  लिबिया : बेंघाझी येथे दोन स्फोटांमध्ये 22 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त.

 • 02:01 AM

  बेन्टन : एका १५ वर्षीय शालेय विद्यार्थ्याने पिस्तूलमधून केलेल्या गोळीबारात त्याच्या दोन वर्गमित्रांचा मृत्यू, १९ जण जखमी.

 • 11:34 PM

  'पद्मावत' सिनेमाविरोधात अहमदाबादमध्ये तीव्र आंदोलनं, अल्फा आणि हिमालया मॉलमध्ये तोडफोड

 • 11:20 PM

  मुंबई: एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या नागपाडा येथील सभेत दगडफेक, ओवेसी सुरक्षित.

 • 10:45 PM

  पुणे : देवेन शहा खून प्रकरणातील दुसरा आरोपी राहुल शिवतारे याला अटक, सिंहगड रोडवरील राजाराम पुलाजवळ पोलिसांनी केली कारवाई.

 • 10:44 PM

  अहमदाबाद : पद्मावत चित्रपटाच्याविरोधात आंदोलन, थलतेज चित्रपटगृहाच्या बाहेर तोडफोड.

 • 10:15 PM

  दक्षिण आफ्रिकेविराधातील पाच टी-20 सामन्यासाठी भारतीय महिला क्रिकट संघाची निवड, हरमनप्रितची कर्णधारपदी निवड

 • 09:45 PM

  गोंदिया : भांड्याच्या दुकानाला लागलेली आग आटोक्यात.

 • 09:33 PM

  बीकेसी सिग्नलजवळ मुंबई महानगर पालिका महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या कारला अपघात, महापौर सुरक्षित

 • 09:31 PM

  'मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न' प्रकरण: धर्मा पाटील यांना १५ लाखांचे सानुग्रह अनुदान देणार; ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती.

 • 08:53 PM

  नवी दिल्ली- विमान उड्डाणावेळी भांडण करणा-या वैमानिक पती-पत्नीचा परवाना डीजीसीएनं 5 वर्षांसाठी केला निलंबित

 • 08:46 PM

  उल्हासनगर : शहरातील अमन चित्रपटगृह समोरील रस्त्यावरून पायी जाणा-या रत्नाबाई थोरात यांना मारोती गाडीने जोरदार धडक दिली. गाडीच्या धडकीत गंभिर जखंमी झालेल्या रत्नाबाईचा मुत्यू झाला असून मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

 • 08:32 PM

  उल्हासनगर : नकली सोन्याच्या बदल्यात सव्वा सहा लाखाचे दागिने लंपास केल्याची घटना हिललाईन पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी त्रिकुटावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्रिकुटात एका महिलांचा समावेश आहे.

 • 08:17 PM

  अहमदाबाद- एनआयएच्या विशेष न्यायालयानं जेट विमान हायजॅक प्रकरणात चार्जशीट केलं फाइल, गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार नोव्हेंबरमध्ये दाखल केला होता गुन्हा

All post in लाइव न्यूज़

मुंबई अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या