भीमा कोरेगाव प्रकरण : मुंबईसह राज्यभरात वाहनांची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत on Tue, January 02, 2018 3:35pm

भीमा कोरेगाव प्रकरणाचे मुंबईसह राज्यभरात हिंसक पडसाद उमटले आहेत. या हिंसक आंदोलनात वाहनांची तोडफोड, जाळपोळ यांसारख्या घटना घडल्या आहेत. 

मुंबई कडून आणखी

वांद्रे येथील नर्गीस दत्तनगर झोपडपट्टीत भीषण आग
ठाण्यात रंगकामासाठी बांधलेली परांची कोसळली 11 मजूर जखमी
... तर 21 तारखेपासून राज्यभर तीव्र आंदोलन, मराठा आंदोलकांचा सरकारला 'इशारा'
CBI Vs CBI : मुंबईत CBI कार्यालयासमोर काँग्रेसची निदर्शनं
जलसंधारण मंत्री राम शिंदे दुष्काळ पाहणी दौऱ्यावर

आणखी वाचा