Next

बेस्ट संपाचा चौथा दिवस; कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 12:50 PM2019-01-11T12:50:41+5:302019-01-11T12:51:21+5:30

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर चौथ्या दिवशीही तोडगा निघू शकलेला नाही. बेस्ट कामगारांच्या संपाचा फटका हजारो मुंबईकरांना चार दिवसांपासून ...

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर चौथ्या दिवशीही तोडगा निघू शकलेला नाही. बेस्ट कामगारांच्या संपाचा फटका हजारो मुंबईकरांना चार दिवसांपासून सहन करावा लागत आहे. गुरुवारी (दि.10) झालेल्या बैठकीत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने शुक्रवारीही संप सुरूच आहे.