Next

चर्नी रोडच्या ब्रिजची दुरावस्था, रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2017 05:11 PM2017-10-04T17:11:30+5:302017-10-07T14:26:46+5:30

मुंबई - एलफिन्स्टर रोड येथील रेल्वे ब्रिजवर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर रेल्वेस्थानकांवरील जिन्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पश्चिम रेल्वेवरील चर्नी रोडस्थानकावरी ...

मुंबई - एलफिन्स्टर रोड येथील रेल्वे ब्रिजवर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर रेल्वेस्थानकांवरील जिन्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पश्चिम रेल्वेवरील चर्नी रोडस्थानकावरी प्रवाशी पुलाची दुरावस्था झाली आहे. (व्हिडिओ - पूजा दामले)