Next

अंबरनाथ लोकलमध्ये प्रवाशांची दादागिरी, एकाला ट्रेनमधून उतरवले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2017 05:50 PM2017-09-07T17:50:40+5:302017-09-07T17:53:35+5:30

अंबरनाथ- कल्याणहून अंबरनाथला जाणाऱ्या एका प्रवाशाला अन्य प्रवाशांनी बसू दिले नाही. या टोळक्याने त्याचा चक्क गळा पकडून त्याला डब्याच्या बाहेर हुसकावून लावले. या प्रवाशांच्या दादागिरीला रेल्वे पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाचे जवान आळा घाणार की नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे...