Next

'द अंबानीज् शो'... आकाश-श्लोकाच्या साखरपुड्याचा डोळे दीपवणारा थाट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2018 12:39 PM2018-07-03T12:39:02+5:302018-07-03T12:42:48+5:30

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानीचा श्लोका मेहतासोबत ३० जूनला साखरपुडा झाला. हा सोहळा अँटिलियावर ...

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानीचा श्लोका मेहतासोबत ३० जूनला साखरपुडा झाला. हा सोहळा अँटिलियावर मोठ्या झोकात पार पडला. बॉलिवूड आणि उद्योग जगतातील दिग्गजांनी या सोहळ्याला हजेरी लावली.