लाइव न्यूज़
 • 09:43 PM

  कराची - शरीफ यांना तुरुंगातच ठेवा; आयएसआय प्रमुखाचे आदेश!

 • 09:22 PM

  नवी दिल्ली - कार्यकारणी बैठकीनंतर काँग्रेसच्यावतीने २०१९ च्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे: रणदीप सुरजेवाला

 • 09:13 PM

  मुंबई : भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी लता मंगेशकर यांची 'संपर्क से समर्थन' अंतर्गत भेट घेतली

 • 09:08 PM

  स्टार वॉर... कंगना-हृतिक पुन्हा एकदा आमने सामने....क्लिक करा आणि वाचा सविस्तर

 • 08:20 PM

  मुंबई - लंडन जेट एअरवेजचे विमान बुचारेस्ट(रोमानिया)कडे वळवण्यात आले आहे.

 • 08:10 PM

  उल्हासनगर : सुभाष टेकडी येथील 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर शेजारील मुलाने घरात ओढून अत्याचार केला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला

 • 06:44 PM

  अफगानिस्तान - हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आत्मघाती बॉम्बस्फोट, 10 जणांचा मृत्यू

 • 06:04 PM

  मुंबई - पंढरपूरात विठ्ठल पूजेला सुरुवात होताच, वर्षा बंगल्यावर सपत्नीक पूजा करणार - मुख्यमंत्री

 • 05:37 PM

  गाझियाबाद - मिसाल गडी परिसरात पाच मजली इमारत कोसळली, 4 जखमी तर 7 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

 • 05:16 PM

  आजपासून तीन दिवस कोसळधारा, सतर्कतेचा इशारा

 • 04:51 PM

  आषाढी पूजा मानाचे वारकरी करतील; पालकमंत्री, जिल्हाधिकारीही उपस्थित राहतील - मुख्यमंत्री

 • 03:51 PM

  सोलापूर - विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची मंदिर परिसरात गर्दी वाढली. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त वाढला.

 • 03:51 PM

  पंढरपूर : विट्ठल दर्शनासाठी भाविकांची मंदिर परिसरात गर्दी वाढली. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त

 • 02:56 PM

  लक्ष्य सेनने पटकावले सुवर्णपदक

 • 02:41 PM

  सोलापूर : माढा तालुक्यातील परितेनजिक एस. टी. क्लूजर अपघातात एकाचा मृत्यू, 25 वारकरी जखमी.

All post in लाइव न्यूज़

मुंबई अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या