Next

एलफिन्स्टन रेल्वे पुलावरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत 22 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 02:09 PM2017-09-29T14:09:19+5:302017-09-29T14:09:50+5:30

मुंबईतील परळ-एलफिन्स्टन रेल्वे पुलावर चेंगराचेंगरीची मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनच्या ...

मुंबईतील परळ-एलफिन्स्टन रेल्वे पुलावर चेंगराचेंगरीची मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी