Next

माळेगाव यात्रेतील नेत्रदिपक रोषणाईचा ड्रोन कॅमेऱ्यातील नजारा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 03:17 PM2017-12-19T15:17:30+5:302017-12-19T15:40:54+5:30

मराठवाड्याची सर्वात मोठी ग्रामदेवता तर दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून नावलौकिक असलेल्या लोहा तालुक्यातील श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेला प्रारंभ ...

मराठवाड्याची सर्वात मोठी ग्रामदेवता तर दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून नावलौकिक असलेल्या लोहा तालुक्यातील श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेला प्रारंभ झाला आहे. यात्रेसाठी नेत्रदिपक रोषणाई करण्यात आली आहे.(व्हिडीओ- सचिन मोहिते, लोकमत, नांदेड)