Next

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला राज ठाकरेंचं छायाचित्र जाळून निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2017 04:09 PM2017-12-01T16:09:09+5:302017-12-01T16:10:59+5:30

  मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे छायाचित्र जाळून ...

 मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे छायाचित्र जाळून निषेध केला.