सफर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भुयारी मार्गाची...

By ऑनलाइन लोकमत on Thu, February 22, 2018 7:18pm

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ३०० मीटर लांबीचे भुयार असून, इंग्रजांच्या काळात भटारखान्यातून मुख्य इमारतीमध्ये जेवण नेण्यासाठी या भुयारी मार्गाचा वापर करण्यात येत असे. विद्यापीठाकडून नियमित हेरिटेज वॉक या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून त्या अंतर्गत हा भुयारी मार्ग आणि विद्यापीठातील इतर ऐतिहासिक वास्तू पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.

संबंधित

जेसीबी मशीनमध्ये मुलाशी जीवघेणा खेळ
अशी झाली पिरंगुट घाटातील म्हसोबा मंदिरात चोरी
आता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य
मुलाने ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकावं, राष्ट्रकुलचा स्टार पैलवान राहुलच्या आईची इच्छा... पुण्यात जंगी स्वागत
पुण्यात भाजपाच्या लाक्षणिक उपोषणाचा उडाला फज्जा; आमदारांचा सँडविच-मिठाईवर आडवा हात

महाराष्ट्र कडून आणखी

नांदेडला जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला
आमदार सिद्धू न्यामगौडा यांचं अपघाती निधन
अंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक
उदगावात हजारो भाविकांच्या उपस्थितीत रंगला मुकुट खेळ
Aurangabad Violence : अफवांवर विश्वास ठेवू नका : मुख्यमंत्री

आणखी वाचा