वाहतूक कोंडीचा विकेण्ड, मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे जाम

By ऑनलाइन लोकमत on Sat, December 23, 2017 12:21pm

सलग सुट्ट्यामुंळे शहराबाहेर जाणा-या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे. सोमवारी ख्रिसमस असल्या कारणाने अनेकांनी विकेण्ड साजरा कऱण्यासाठी शहराबाहेर जाण्याचं प्लानिंग केलं होतं. पण वाहतूक कोंडीमुळे अनेकांना तासनतास अडकून राहावं लागत आहे. (व्हिडीओ- विशाल विकारी)

संबंधित

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार
परभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ
पुण्यात भाजपाच्या लाक्षणिक उपोषणाचा उडाला फज्जा; आमदारांचा सँडविच-मिठाईवर आडवा हात
त्र्यंबकेश्वरमध्ये उटीच्या वारीसाठी दिंड्या दाखल
टोलनाक्यावर शिवसेनेचे चक्का जाम आंदोलन

महाराष्ट्र कडून आणखी

पाहा काय आहे सीडीआर प्रकरण ?
मुख्यमंत्र्यांचा आवाज काढून टोपी !
मुख्यमंत्र्यांच्या नावाने नगरसेवकाकडे 10 कोटींची मागणी, तोतया अटकेत.
कोल्हापूर- अजय-काजोल अंबाबाईच्या दर्शनाला!
कोबीला कवडीमोल भाव, शेतकऱ्याने फावड्याने गड्डे फोडले!

आणखी वाचा